रात्री झोपताना पुलंची एखादी ध्वनीफीत आयपॉडवर ऐकत ऐकत झोपण्याची गेले काही महिने सवय लागली आहे.
पुलंच्या भाषिक कौशल्यांचे निरनिराळे नमुने दरवेळी नव्याने सापडतात.
मनातले ताण तणाव कुठच्या कुठे निघून जातात.
अगदी शांत झोप लागते.
मोठं अलौकिक देणं या माणसानं सगळ्या मराठी भाषिकांना देउन ठेवलं आहे.
त्या अलौकिक देण्याला सलाम करण्यासाठी हा पोस्ट!
सुन्दर!!! मंदार काय नाव दील आहे लेखाला. पु.ल. यांच्या नावाचा गौरव झाला आहे.
पुलं ….
यांचं नाव घेतलं की ओठांवर हसू… आणि डोळ्यात पाणी एकाच वेळेस येतं…
PULanche sarvch lekhan ajramar v vaastvvadi aahe,kharch ti pulaushadhich aahe.